E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेन याने मारला सर्वात लांब षटकार
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
हैदराबाद : मुंबई इंडियन्सविरुद्ध बुधवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादचा तडाखेबाज फलंदाज हेनरिक क्लासेनने खास विक्रमाला गवसणी घातली. हैदराबादचा संघ डगमगत असताना हेनरिक क्लासेनने ७१ धावांची तुफानी खेळी केली, ज्यात नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. यातील एका षटकारने सर्व विक्रम मोडून काढले. या सामन्यात हेनरिक क्लासेनने मारलेला एक षटकार आयपीएल २०२५ मधील सर्वात लांब षटकार ठरला आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ विकेट्स गमावली. अवघ्या ३५ धावांवर हैदराबादचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये परतला. संघ अडचणीत असताना हेनरिक क्लासेनने महत्त्वाची खेळी केली. दरम्यान, हैदराबादच्या डावातील दहाव्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याने चेंडू विग्नेश पुथूर याच्याकडे सोपवला.
या षटकातील पहिलाच चेंडू विग्नेशने शॉर्ट बॉल टाकला. या चेंडूवर क्लासेनने मोठा फटका मारून चेंडू १०७ मीटर लांब पाठवला. या षटकारासह तो आयपीलएल २०२५ मध्ये सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज ठरला.
आयपीएल २०२५ मध्ये सर्वात लांब षटकार मारणार्या फलंदाजांच्या यादीत सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा दुसर्या स्थानवर आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिल सॉल्ट तिसर्या स्थानावर आहे. त्यानंतर ट्रेव्हिस हेड चौथ्य, निकोलस पूरन पाचव्या, अनिकेत वर्मा सहाव्या, टीम डेव्हिड सातव्या, ट्रिस्टन स्टब्स आठव्या, निकोलस पूरन नवव्या आणि शेरफेन रूदरफोर्ड दहाव्या स्थानावर आहे.
आयपीएल २०२५: सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज
१) हेनरिक क्लासेन- १०७ मीटर
२) अभिषेक शर्मा- १०६ मीटर
३) फिल सॉल्ट- १०५ मीटर
४) ट्रेव्हिस हेड- १०५ मीटर
५) निकोलस पूरन- १०२ मीटर
६) अनिकेत वर्मा- १०२ मीटर
७) टीम डेव्हिड- १०० मीटर
८) ट्रिस्टन स्टब्स - ९८ मीटर
९) निकोलस पूरन- ९७ मीटर
१०) शेरफेन रूदरफोर्ड
Related
Articles
इराण-अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये चर्चा
12 May 2025
आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर
13 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
मांजरीत जलपर्णी वाढल्याने होतोय नागरिकांना डासांचा त्रास
13 May 2025
इराण-अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये चर्चा
12 May 2025
आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर
13 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
मांजरीत जलपर्णी वाढल्याने होतोय नागरिकांना डासांचा त्रास
13 May 2025
इराण-अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये चर्चा
12 May 2025
आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर
13 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
मांजरीत जलपर्णी वाढल्याने होतोय नागरिकांना डासांचा त्रास
13 May 2025
इराण-अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये चर्चा
12 May 2025
आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर
13 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
मांजरीत जलपर्णी वाढल्याने होतोय नागरिकांना डासांचा त्रास
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
मसूद अजहरचे कुटूंब संपले
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देणार्या सोफिया कुरेशी
6
२०० हून अधिक उड्डाणे रद्द